विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
विश्वेदेव:- धर्म ऋषीपासून विश्वा नामक स्त्रीच्या ठायीं झालेलें दहा पुत्र. हे चालू मन्वंतरांत सप्तविध देवांत आहेत. यांचीं नांवें:- ऋतु, दक्ष, वसु, सत्य, कालकाम, मुनि, कुरज, मनुज, बाज आणि रोचमान.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .