विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
संघड- मुंबई, सिंध, थर आणि पार्कर जिल्ह्याचा हा एक तालुका. क्षेत्रफळ ८३० चौरसमैल आहे. १९२१ सालीं ह्याची लोकसंख्या ३२३३२ होती. हें मुख्य ठिकाण होय ह्या तालुक्यास मिथ्रौ कालव्याचें पाणी मिळत असून मुख्यतः तांदुळ पिकतो.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .