विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
संजय- या नांवाच्या अनेक व्यक्ती होऊन गेल्या पण प्रसिद्ध व्यक्ति म्हणजे धृतराष्ट्र राजाचा संजय नावाचा एक सारथि होय. भारतीय युद्धांतील सर्व वृत्त घरबसल्याच यास व्यासप्रसादानें कळें, आणि तों तें जशाच्या तसेंच धृतराष्ट्रास सांगे.