प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

सदाशिवरावभाऊ पेशवे- चिमणाजी अप्पाचें चिरंजीव जन्म ३ आगस्ट १६३० रोजीं झाला. सदाशिवरावांचें पहिलें लग्न १७४० च्या सुमारास फेब्रुवारींत पुण्यास झालें. बायकोचें नांव उमाबाई. इ.स. १७४१ च्या जानेवारी महिन्यांत चिमणाजी अप्पा वारला तेव्हां हा दहा वर्षांचा होता. लहानपणापासून भाऊ तरतरीत व पाणीदार असे. नानासाहेब पेशवे पदावर आरूढ झाल्यावेळीं त्यांनां भाऊचा मोठा आधार वाटे. तो शेवटपर्यंत त्यांच्या मनांत वागत होता. कारकुनी कामांत भाऊ फार वाकबगार असे. पेशवाईच्या अंतर्गत कारभारांत रामचंद्र बाबा शेणवी याच्या मदतीनें भाऊनें बरीच सुधारण केली होती. कृष्णा व तुंगभद्रा या नद्यांच्या दोआबांतील बापूजी नाईक बारामतीकरांचीं ठाणीं तेथील देशमुखांनीं हुसकून लाविलीं असल्यानें त्यांचें पारिपत्य करण्याकरितां इ.न. १७४६ त बाळाजी बाजीरावानें सखाराम बापूस बरोबर देऊन सदाशिवराव भाऊनें तुंगभद्रा नदीपर्यंत त्या प्रांतांतून खंडण्या वसूल केल्या; बहादुर भिंडयाच्या किल्ल्यावर मराठे बरेच दिवसांपासून आपला हक्क सांगत आले होते, तोहि त्यानें काबीज केला. इ.स १७५० मध्यें सदाशिवराव भाऊनें राजारामास बरोबर घेऊन पंढरपुराजवळील सांगोला नांवाच्या ठाण्यावर स्वारी केली, व तेथें यमाजी शिवदेवाचें बंड मोडून तो सात-यास परत आला. भाऊची पहिली बायको २२ मार्च रोजीं वारली. लगेच एक महिन्यानें (२३ एप्रिल) त्याचें दुसरें लग्ने झालें. या बायकोचें नांव पार्वतीबाईचे ठेविली होते. ही पेणच्याभिकाजी नाईक कोल्हटकरांची मुलगी होती.

सदाशिवराव भाउच्ने आपला दिवाण रामचंद्रबाया शेणबी याच्या शिकवणुकीवरून पेशव्याच्या दिवाणगिरीची जागा आपणांस दिली जाण्याविषयीं आपल्या भावाजवळ मागणी केली होती. परंतु महादजीपंत पुरंदरे यास त्या जागेवरून काढण्याची पेशव्याची इच्छा नसल्यामुळें ही मागणी मान्य करण्यांत आली नाही. तेव्हां सांगोल्याच्या स्वारीहून परत आल्यावर सदाशिवराव भाऊनें कोल्हापूरकरांशीं बोलणें लावून त्या संस्थानच्या पेशवाईचीं वस्त्रें, पारगड कल्लानिधी व चंदगढी हे तीन किल्ले आणि वार्षिक पांच हजार रुपये उत्पन्नाची जहागीर मिळविली. परंतु महादजीपंतानें कोल्हापूरच्या पेशव्याची जागा सोडून पुण्यास आपल्या भावाचा दिवाण झाला. (१७५०) इ.स. १७५४ व १७५७ मध्यें सदाशिवराव भाऊ पेशव्याबरोबर कर्नाटकाच्या मुलुखगिरीस गेला होता.

राघोबादादा उत्तर हिंदुस्थानच्या स्वारींतून परंत आला तेव्हां त्यास बरेंच कर्ज असल्यामुळें सदाशिवराव भाऊनें त्यास बराच दोष दिला. राघोबादादास तें न रुचून त्यानें अंतःपर मोहिमेवर जाण्याचें काम भाऊकडे सोंपवून आपण पुण्यास राहून राज्यकारभार पाहण्याचें ठरविलें (१७५९). इ.स. १७५९ सालीं मुजफरखान नांवाच्या पेशव्याच्या एका अंमलदारानें मोरकरी घालून भर दरबारांत सदाशिवराव भाऊचा खून करण्याचा प्रयत्न केला होता. यांत गोपिकाबाईचें अंग असावें असें डफ म्हणतो. इ.स. १७९० सालीं सदाशिवराव भाऊनें उद्रीरच्या लढाईत सलाबतजंग व निजामअल्ली यांचा पराभव करून त्यांजपासून ६२ लक्षांचा मुलूख मिळविला.

निजामाशीं पेशव्यांचा तह होऊन ते महाराष्ट्रांत परत येत असतां मांजरा नदीच्या तीरी त्यांनां असें कळलें कीं, अहमंदशहा अबदालीनें हिंदुस्थानांत स्वारी केली असून होळकर व शिंदे या दोन्हीहि सरदाराचा त्यानें पराभव केला आहे. तेव्हा अबदिल्लीस अटकेपार घालवून देण्याच्या कामावर आपला योजना करण्याविषयीं भाऊनें पेशव्यांस विनंति केल्यावरून त्याची उत्तर हिंदुस्थानांत स्वारीवर रवानगी करण्यांत आली. पायदळ व तोफखाना यांच्या कार्यक्षमतेवर सदाशिवराव भाऊचा इतका द्दढ विश्वास होता कीं, मल्हारराव होळकर व जाट यांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणें अबदाल्लीशीं गनीमी काव्यानें लढण्याचें सोडून पायदळ व तोफखाना यांच्या जोरावर समोरासमोर उभे राहून अफगाणांशी छाती ठोक लंढाई देण्याचें त्यानें ठरविलें. याशिवायहि त्याच्याहातून दुस-या आणखी ज्या कांही चुका झाल्या त्यांचा परिणाम शेवटीं असा झाला कीं, ता. १४ जानेवारी १७६१ रोजी पानिपताच्या रणभूमीवर मराठे व अफगाण यांच्यामध्यें जें घनघोर युद्ध झालें त्यांत मराठयांचा पराभव होऊन सदाशिवराव भाऊसह त्यांचें सुमारे तीन चतुर्थांश सैन्य गारद झालें ('पानिपतचें युद्ध पहा). भाऊस मुलें झालीं होती पण तीं लहानपणींच वारलीं. पत्नी पार्वतीबाई बरेच दिवस नवरा जिवंत आहे या आशेवर काळ कंठीत होती. ती १६ आगष्ट १७८६ रोजी वारली. पानिपतास मराठयांचा मोठा  पराभव झाल्याकारणानें भाऊची खरी योग्यता नजरेंत भरत नाहीं. तो रागीट व कित्येक वेळां अविचारी असला तरी त्याच्या अंगी शौर्य, समयसूचकाता, मुत्सद्दीपणा वगैरे चांगलेहि गुण पुष्कळ होते. पानिपतास अपयश नसतें आलें तर त्यानें पेशवाईस हिंदुस्थानाच्या सार्वभौमपदास पोंचविलें असतें यांत शंका नाहीं. (म.रि.मध्यविभाग २ व ३; भाऊसाहेबांची बखर, पानिपतची बखर, डफ; काश्मीर बखर, राजवाडे खंड १ वगैरे.)

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .