विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
संपगांव– मुंबई, बेळगांव जिल्ह्याच्या आग्नेयीकडील एक तालुका. क्षेत्रफळ ४०९ चौरस मैल. यांत १२३ खेंडीं आहेत. येथील जमीनींत बरीच विविधता दृष्टोत्पत्तीस येते. मलप्रभा यांतून वाद्यात जाते. येथील पावसाची वार्षिक सरासरी ३० इंच आहे.