विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
साकोली- मध्यप्रांत, भंडारा जिल्ह्यांतील एक तहशील. हिचें क्षेत्रफळ १५४९ चौरस मैल व लोकसंख्या (१९०१) १६७३९५ आहे. ह्या तहशिलींत ५५७ खेडीं व १७ जमीनदारी आहेत. येथें बराच तांदूळ पिकतो.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .