प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

पुरवणी खंड : हिंदुस्थानखंड

प्रकरण ६ वें
हिंदुस्थानचे शासनसत्तात्मक विभाग अथवा प्रांतवर्णन.

हिंदुस्थानच्या शासनसत्तात्मक विभागांत हिंदुस्थान सरकारचे (ब्रिटिश) प्रांत, हिंदुस्थान सरकारच्या अंकित असलेलीं संस्थानें, इतर यूरोपियन राष्ट्रांचे प्रांत व सरहद्दीवरील प्रदेश येतील. मुंबई, मद्रास, बंगाल वगैरे ब्रिटिश सरकारच्या प्रांतांसंबंधी सामान्य माहिती त्या त्या प्रांतनामाखालीं शरीरखंडांत दिलेलीच आहे. फक्त प्रत्येक प्रांताच्या घटनेचा किंवा रचनेचा इतिहास येथें द्यावयाचा आहे, तो ओळीनें प्रांतवार देऊं.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .