प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद      
          
हुश्यारपुर, जि ल्हा.- पंजाब, जालंदर विभागांतील जिल्हा. क्षेत्रफळ २२११ चौरस मैल. या जिल्ह्याच्या पूर्वेस असलेल्या सोळासिंगी व कतारधार नांवाच्या दोन पर्वतश्रेणींमध्यें जसवन किंवा उनदून नांवाची प्रसिद्ध असलेली रुंद व सुपीक दरी आहे. या जिल्ह्यांच्या आग्नेय दिशेकडील भाग हा सतलज नदीच्या डाव्या तीरावर आहे. या भागास जालंदर इलाखा असें नांव आहे. या जिल्ह्याच्या उत्तरेस बियास नदी सोळाशिंगी डोंगरांतून निघते व सिवालिक पर्वतांच्या उत्तरेकडील बाजूनें वहात जाऊन कांग्रापासून उत्तरेस या जिल्ह्याला अलग करते. भूगर्भशास्त्रदृष्टया या जिल्ह्याचे दोन भाग होतात. व त्यांपैकी एक भागांत पुळण आहे व दुसऱ्या भागांत शिवालिक व अर्धवट हिमालय पर्वताच्या श्रेणी आहेत. व या श्रेणी सतलज नदीच्या वायव्येस पसरलेल्या आहेत. या जिल्ह्यांतील उष्णता कधीहि कडक नसते. पाऊस सुमारे ३१ इंपर्यंत पडतो. इ ति हा स.--या जिल्ह्यांतील कांहीं काहीं ठिकाणें इतकी इतिहासप्रसिद्ध आहेत कीं, या ठिकाणांचा संबंध महाभारताशीं येतो. मुसुलमानांच्या स्वाऱ्या होण्यापूर्वी हा जिल्हां त्रिगर्ताच्या कटोच राज्याचा भाग होता. त्रिगर्ताचें राज्य मोडल्यावर कटोच वंशाची शाखा बसवून राजे हे असवानदून येथें येऊन राहिलें. पुढें मुसुलमानी  स्वाऱ्या सुरू झाल्यावर १०८८ सालीं मैदानातील मुलुख मुसुलमान लोकांच्या ताब्यांत गेला पण डोंगरी मुलुख हिंदु राजांच्या ताब्यांत होता. पुढें १३९९ सालीं तैमूरलंगानें असवानडून मुलूख उध्वस्त केला. यावेळी गखार अथवा खोकर राजे या भागांत प्रबळ होते. त्यांनी मुसुलमानी सत्तेविरुद्ध बरीच धडपड केली. पण त्यांचे सर्व प्रयत्न विफळ होऊन अनेक पठाण लष्करी वसाहती स्थापन झाल्या व बजवारा हें त्या वसाहतींचें मुख्य ठिकाण झालें. या भागांत मलोटे किल्ला हा महत्त्वाचें लष्करी ठाणें होऊन बखला व बाबरानें तो काबीज केल्यावर त्याला सहज रुपरकडे स्वारी करतां आली. अशा रीतीनें मोंगलांचे जे पाय एकदां या जिल्ह्यांत रुतले ते दादवान व असवान राजांनीं खरी जंग जंग पछाडले तरी न निघून अकबर बादशहाच्या कारकिर्दीत हा जिल्हा मोंगल साम्राज्याचा एक घटकावयव होऊन बसला. पुढें मोंगल बादशाही नष्ट होण्याच्या सुमारास शीख लोकांचा उदय होऊं लागला व ते लोक जसवान व दादवाल राजांनां पीडा देऊं लागले व या राजांना रणजितसिंगाचें स्वामित्व कबूल करावें लागलें व हळू हळू सर्व जिल्हा शीख सरकारच्या पूर्णपणें अमलांत आला. पुढें शीख युद्धे  संपल्यावर हा जिल्हा इंग्रज सरकारच्या ताब्यांत आला. लो क व स्ती.-याची लोकसंख्या १९२१ सालीं ९२७४१९ होती. जिल्ह्यांत ३० शहरें व २११८ खेडीं आहेत. या भांगांत हिंदु लोक शेंकडा ७ आहेत. या भागांतील मुख्य जाती म्हणजे रजपूत हिंदु, शीख हिंदु व मुसुलमान या होत. याशिवाय महतोन, कनेत वगैरे लोक व चांभार वगैरे मागासलेल्या जाती पुष्कळ आहेत. शे त की.-या जिल्ह्यांतील सिरवाल भाग फार सुपीक आहे. कारण यांत डोंगरावरून आलेली रेती फार नसून या जमिनींत ओलावा फार वेळ टिकतो. त्याचप्रमाणें सिवालिक पर्वताच्या पलीकडचा  प्रदेश व उना थडीचा मुलुख हे सुद्धां चांगले सुपीक आहेत. या जिल्ह्यांतील मुख्य पिकें म्हणजे गहूं, चणे, जव, मका व तुरी वगैरे कडधान्यें, ऊंस व कापूस हीं होत. येथील खनिज म्हणजे शोहन नदीतील सोनें व चुनखडीचे हें दगड होय. व्या पा र व द ळ ण व ळ ण.-या जिल्ह्यांत मुख्य धंदा कापसाचें सूत काढण्याचा होय. या ठिकाणीं रंगीत रुमाल व रंगीत काड्या असलेलें कापड तयार होतें. हुश्यारपूर शहरांत हस्तिदंती हाडांचे व ताब्यांचें जडावाचें काम फार सुरेख होतें. लाखेचें लांकडी काम व रुप्याचे दागिने, भांडी वगैरे कामें या ठिकाणीं चांगली होतात. येथील सुतारांची चांगलीं कामें करण्याबद्दल ख्याति आहे. येथें बांगड्या मोठ्या प्रमाणांत होतात. दंसूय येथें पेले व रंगीत बिलोरी आरसे तयार होतात. या जिल्ह्यांतील आयात माल म्हणजे कापसाचें कापड, ज्वारी, बाजरी वगैरे धान्य व गुरें होय व निर्गत माल म्हणजे कच्चा माल होय. या कच्च्या मालांत तांदूळ, चणे, जवस, साखर, अंबाडी, तंबाखू, नीळ, कापूस, लाख व थोडासा गहूं इतक्या जिनसांचा समावेश होतो. जिल्ह्यांत रेल्वे नाहीं. साक्षरांचें प्रमाण शेंकडा ४ आहे. त ह शी ल.-हुश्यारपूर जिल्ह्यांतील एक तहशील. क्षेत्रफळ ५०९ चौरस मैल. लोकसंख्या (१९२१) २४७१९६. या तहशिलींत हुश्यारपुर, गढवाल, हरिआना, व खानपूर ही शहरें असून ४८९ खेडीं आहेत. या तहशिलींत शिवालिक पर्वताच्या पश्र्चिमेकडील निमुळतें भाग, त्या पर्वतांच्या पायथ्याशीं असलेली जमीन, मध्यवर्ती साधारण सुपीक पण रेताड जमीन, पश्र्चिमेकडली विहिरीच्या पाण्यानें भिजलेली जमीन, अशा अनेक प्रकारच्या जमीनी आहेत. या तहशिलीत जंगले चांगली आहेत  व आमरायाहि पुष्कळ आहेत. श ह र.-हें शहर जालंदरपासून २५ मैलांवर असून शिवालिक पर्वतांच्या पायथ्याशीं आहे. येथील लोकसंख्या (१९११) १७४४९ हें शहर १८०९ सालीं रणजितसिंगानें घेतलें होतें. जालंदर दुआबाच्या सुभेदारांचें हें मुख्य ठिकाण होतें. येथें हस्तिदंती जडावाचीं लांकडीं कामें उत्तम तयार होतात. १८६७ सालीं म्युनिसिपालिटी स्थापन झाली. येथें एक सरकारी हायस्कूलें व दोन खाजगी हायस्कुलें आहेत.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .